सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
उदाहरणे : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
समानार्थी : तिर्हाइत, दुसरा, परका
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
अर्थ : बाहेर असलेला.
उदाहरणे : बाह्य वातावरणातील प्रदूषण आरोग्याला घातक आहे
समानार्थी : बाहेरील, बाह्य
बाहर का या बाहर से संबंधित।
Happening or arising or located outside or beyond some limits or especially surface.
अर्थ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
उदाहरणे : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
समानार्थी : इतर, दुसरा, परका
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
अर्थ : जो बाहेर आहे तो.
उदाहरणे : बाहेरच्या माणसाला आत बोलवा.
समानार्थी : बाहेरील
जो बाहर हो या बाहर का।
Relating to or being on or near the outer side or limit.
स्थापित करा
बाहेरचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaherchaa samanarthi shabd in Marathi.